शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : 'पठाण'च्या ट्रेलरमधून दीपिका पादुकोणची भगव्या रंगाची बिकीनी गायब!

फिल्मी : Pathaan Movie : बॉलिवूडच्या पठाणला काश्मीरमधून शुभेच्छा, 'काश्मीरी' तरुणांनी शेअर केला शाहरुखसाठी खास व्हिडिओ

फिल्मी : 'धर्मांनुसार वेगळा सेन्सॉर बोर्ड असला पाहिजे', 'पठाण' कॉन्ट्रोव्हर्सीवर जावेद अख्तर स्पष्टच बोलले...

फिल्मी : Pathaan Movie Trailer : भारतमातेच्या रक्षणासाठी 'पठाण' आलाय; Trailer बघितला का? काही वेळात मिळाले २० लाख व्ह्यूज

फिल्मी : Arjun Kapoor : 'केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्ड' हे एकत्र काम करतात, 'पठाण' वादावर अर्जून कपूरची प्रतिक्रिया चर्चेत

फिल्मी : Avneet Kaur Video on Besharam Rang: अवनीत कौरच्या 'सुपर हॉट' अदांनी नेटकरी घायाळ, 'बेशरम रंग'चं असं व्हर्जन पाहिलंय का?

सखी : दीपिका पादुकोणचा २१ हजारांचा पांढराशुभ्र मिडी ड्रेस, ड्रेसची किंमत ऐकूनच नेटिझन्स विचारत आहेत......

फिल्मी : 'अब पठान की महफ़िल में आ जाओ'; शाहरुख खानच्या पोस्टनं वाढवली चाहत्यांची उत्कंठा

फिल्मी : Pathaan Controversy: तुम्ही मला कसं रोखू शकता? ‘बेशरम रंग’ वादावर आशा पारेख स्पष्टच बोलल्या...

फिल्मी : 'तेरी मेरी डोरियां' मालिकेतील मुख्य जोडीला दीपिका-रणवीरनं केलंय प्रेरीत