शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Ajay Devgan : 'पठाण'चा रिलीज आधीच धुमाकूळ, अजय देवगण म्हणतो; 'जे कोणालाच जमलं नाही ते...'

फिल्मी : Pathaan : 'बेशरम रंग...'वर पहिल्यांदाच दीपिका पादुकोणनं सोडलं मौन, म्हणाली...

फिल्मी : Pathaan Movie : पठाणच्या तिकिटांची किंमत ऐकून अंगावर येईल काटा ! अव्वाच्या सव्वा किंमती तरी बुकिंग फुल

फिल्मी : #AskSRK : ‘पठाण’मध्ये पाहायला मिळणार का शाहरूख दीपिकाचा किसींग सीन?, खुद्द किंगखानने दिलं उत्तर

फिल्मी : Pathaan Advance Booking: SRK इज बॅक..., ‘पठाण’च्या रिलीजआधीच हाऊसफुल झाले थिएटर्स, विकली गेली इतकी तिकिटं

फिल्मी : Pathaan : पठाणचा रिलीजआधीच धुमाकूळ, फक्त ५५ रुपयांना मिळणार 'पठाण' चे तिकीट ? कसं ते बघा

फिल्मी : २५० कोटींच्या 'पठाण'साठी शाहरुख खाननं घेतले इतके कोटी, आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ

फिल्मी : Yo Yo Honey Singh : हनी सिंग डिप्रेशनमधून बाहेर, म्हणाला 'कठीण काळात दीपिकानेच केली मदत, तर...'

फिल्मी : Pathaan Advance Booking: रिलीजआधीच 'पठाण'ने कमावले करोडो, पहिल्याच दिवशी विकली गेली इतकी तिकिटं

फिल्मी : Pathaan: 'पठाण' ऑन टॉप...! बुर्ज खलिफावर झळकला शाहरूखच्या सिनेमाचा ट्रेलर, पाहा व्हिडीओ