शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

पुणे : Social Trend | जगण्याचेच प्रश्न गंभीर असताना रंगाचा मुद्दाच निरर्थक!

फिल्मी : Deepika Padukone: 'दीपिका पादुकोण मुसलमान आहे...' पठाण वादादरम्यान एक व्हिडिओ व्हायरल, पाहून तुम्हीही हसाल...

फिल्मी : Pathaan : 'बेशरम रंग'चा वाद मिटेना, त्यातच 'पठाण'च्या दुसऱ्या गाण्याचा फर्स्ट लूकही आला.... तुम्ही पाहिलात?

फिल्मी : VIDEO : अग्गं बाई असं नको करूस...; दीपिकानंतर सनी लिओनीनं घातला भगवा ड्रेस, झाली ट्रोल

फिल्मी : Ratna Pathak Shah : 'पठाण'च्या वादात नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक यांची उडी; ट्रोलर्सला फटकारलं

फिल्मी : Ratna Pathak Shah : 'पठाण'च्या वादात नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक यांची उडी; ट्रोलर्सला फटकारलं

आंतरराष्ट्रीय : Fifa World Cup Final : तिकडे मेस्सीचा गोल आणि इकडे दीपिकाची रणवीरला 'जादू की झप्पी'

फिल्मी : Milind Soman : कला की अश्लिलता? ‘बेशरम रंग’चा वाद सुरू असताना मिलिंद सोमणला आठवलं ‘ते’ न्यूड फोटोशूट

फिल्मी : John Abraham : 'पठाण' वाद: आता जॉनच्या टॅटूची चर्चा, एका गायकासाठी विद्यार्थ्यानं झाडली होती शिक्षकावर गोळी!

फिल्मी : Pathan Movie Controversy : दीपिकाच्या भगव्या पोशाखाविरोधात तक्रार, साकीनाका पोलिसांकडून तपास सुरू