शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : आता लग्नानंतर दीपिका पादुकोण रणवीर सिंगला प्रेमाने 'या' नावाने देते आवाज

फॅशन : दीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी!

फिल्मी : एक्स बॉयफ्रेंडचे 'हे' वक्तव्य ऐकताच दीपिका पादुकोणचा होऊ शकतो राग अनावर

फिल्मी : लग्नानंतर बॉलीवुडची मस्तानी करणार रुपेरी पडद्यावर कमबॅक, बालपणीचा फोटो शेअर करत दिली माहिती

फिल्मी : दीपिका पादुकोणने मानधनाबाबत केला खुलासा, वाचा सविस्तर

फिल्मी : OMG...! दीपिकाने सांगितलेल्या ह्या गोष्टी कटाक्षाने पाळतो रणवीर

फिल्मी : मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ?

फिल्मी : दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या ‘या’ गायिकेसोबत बांधणार लग्नगाठ!!

फिल्मी : लग्नानंतर बदलले रणवीर सिंगचे आयुष्य! चुकूनही टाळू शकत नाही ‘या’ तीन गोष्टी!!

फिल्मी : 'गली बॉय'नंतर रणवीर सिंगने सुरु केले 'या' सिनेमाचे शूटिंग, शेअर केला 'हा' फोटो