शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : OMG! दीपिका पादुकोणने लावला कतरिना कैफवर चोरीचा आरोप, वाचा काय आहे प्रकरण

फिल्मी : सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी

फिल्मी : रणवीर सिंगने सासरेबुवांसाठी लिहिली खास पोस्ट, निमित्तही होते खास

फिल्मी : बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्री नाकारला संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा, मग झाली आलियाची एंट्री

फिल्मी :  कोरोनामुळे शूटींग रद्द;  दीपिका पादुकोण घरी बसून काय करतेय पाहाच...

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत

फिल्मी : दीपिका पादुकोणने लग्नानंतर पहिल्यांदाच केले Hot Photoshoot, पाहा तिचे सेक्सी फोटो

फिल्मी : Holi 2020 : होळीचा सण होणार लय भारी या बॉलिवूडच्या गाण्यांनी

फिल्मी : OMG!! लग्नानंतरचे दीपिका पादुकोणचे सर्वात हॉट फोटोशूट;  पाहा, फोटो

फिल्मी : राझी ते थप्पड व्हाया मिशन मंगल; नारीशक्तीची 70mm भरारी!