शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : श्रीरामानंतर प्रभास भगवान विष्णुच्या 'कल्की' अवतारात, काय आहे प्रोजेक्ट के? जाणून घ्या...

फिल्मी : किस बाई किस! रणवीर-दीपिकाचं Kiss करु नका Miss, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : दीपिकामुळे शाहरुखच्या हातून गेला पद्मावत; 'या' एका अटीमुळे अलाउद्दीन खिलजीची भूमिका पडली रणवीरच्या पदरात

फिल्मी : Project Kमधला दीपिका पादुकोणचा नवा लूक रिलीज, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

फिल्मी : ना आलिया ना करीना, सर्वात जास्त टॅक्स भरणारी ही आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, भरला १० कोटींपेक्षा जास्त टॅक्स

फिल्मी : दीपिका पादुकोण, नयनताराच्या 'जवान'मध्ये आणखी एका अभिनेत्रीची धमाकेदार एंट्री, शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करणार

फिल्मी : दीपिका पादुकोणसोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांना रणवीर सिंगने लावला पूर्णविराम, शेअर केला रोमाँटिक फोटो

फिल्मी : जबरदस्त अ‍ॅक्शन अन् कमाल डायलॉग! शाहरुखच्या 'जवान' चा धमाकेदार प्रीव्ह्यू रिलीज, उत्सुकता वाढली

फिल्मी : प्रभू श्रीरामानंतर आता प्रभास भगवान विष्णुच्या भूमिकेत? 'प्रोजेक्ट के' नेमका काय आहे बघा

फिल्मी : प्रभासच्या Project Kवर निर्मात्यांनी खर्च केले ६०० कोटी, तर कलाकारांना मिळालं इतकं मानधन