शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपक केसरकर 

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 

Read more

सिंधुदूर्ग : सावंतवाडीतील स्पर्धा परीक्षा केंद्र दूरसंचार चालवेल : दीपक केसरकर

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळच्या प्रत्येक कुटुंबाला रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील : दीपक केसरकर

महाराष्ट्र : राणेंविरोधातील याचिकाकर्ते केतन तिरोडकरांनी मागणी केल्यास त्यांना पोलीस संरक्षण देऊ- दीपक केसरकर

महाराष्ट्र : आठ दिवस थांबा, ईश्वरी संकेत वेगळे आहेत, राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर केसरकरांचे सूचक वक्तव्य

मुंबई : शिवाजी महाराज, सावरकरांची नीती अवलंबावी, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचं प्रतिपादन

महाराष्ट्र : महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना ठरविण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत त्वरित बैठक घेणार

महाराष्ट्र : मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत ब-याच घडामोडी घडतील, राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर सूचक वक्तव्य

महाराष्ट्र : गोळवलकरांच्या पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती चालेल का? केसरकरांचा सवाल, राणेंवर जोरदार टीकास्त्र

नाशिक : ‘जीएसटीमुळे स्वस्ताई’