शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपक केसरकर 

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 

Read more

मुंबई : ... म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला, आता आमच्या लोकांसह लवकरच एक्स्पान्शन

कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री नव्हे, ते तर पर्यटनमंत्री; भाजप पदाधिकाऱ्यांचा केसरकरांवर हल्लाबोल 

कोल्हापूर : आदित्यच्या बालबुद्धीमुळे पक्षाची वाट लागली, दीपक केसरकरांचा टोला

सिंधुदूर्ग : भाषा मंत्री असल्याने सावंतवाडीत येऊन गजाली सांगून जातात, रूपेश राऊळांचे टीकास्त्र 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या ५२५ कोटींच्या खर्चाला मान्यता, निधी शंभर टक्के खर्च करण्याची पालकमंत्र्यांची सूचना

कोल्हापूर : त्यांनीच ताळतंत्र सोडला, आता..; दीपक केसरकर उद्या डागणार आदित्य ठाकरेंवर तोफ 

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे असे बोललेच नव्हते; केसरकरांचा 'गोळी झाडण्याचा' दावा भुमरेंनी फेटाळला

महाराष्ट्र : हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाहीत - दीपक केसरकर

मुंबई : ... म्हणून पोलिसांनी दीपक केसरकरांना ताब्यात घेऊन कारवाई केली पाहिजे

कोल्हापूर : शाळेच्या इमारतीसाठी निधी नाही; विद्यार्थी झाडाखाली घेतायत शिक्षण; शिक्षणमंत्र्यांच्या पालकत्व असलेल्या जिल्ह्यातील दयनीय अवस्था