शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दर्शना पवार हत्या

एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत राजगडाच्या पायथ्याशी आढळला होता. शवविच्छेदन अहवालातून तिचा खून झाला असल्याचे समोर आले. त्यानंतर वेल्हे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता दर्शनाचा मित्र राहूल हंडोरेला अटक करण्यात आले आहे. तसेच दर्शनाने लग्नाला नकार दिल्याने राहुलने हत्या केल्याचा संशय केलं व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल फरार होता.

Read more