- गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा
- EVM अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही; वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
- आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
- वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
- विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
- हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके
- INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
- INDW vs SAW 1ts ODI Live : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय
- नागपूर : खुलेआम सुरू होती एमडीची खरेदीविक्री, घरात आढळला ३० लाखांचा साठा
- मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
- लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
- खासदार निलेश लंके यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मरठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली.
- "झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
- दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
- AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
- "खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
- T20 WC 24, AUS vs SCO Live : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
- जम्मू-काश्मीर आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री अमित शाह यांची आज बैठक.
- T20 WC 2024 AUS vs SCO : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची प्रथम गोलंदाजी
- इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य!
- पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
- भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
- कोल्हापूरचा मानाचा यंदाचा शाहू पुरस्कार पन्नालाल सुराणा यांना जाहीर
- विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
- न्यूझीलंडचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधून पॅकअप अन् स्टार खेळाडू म्हणाला, आता पुढे वर्ल्ड कप खेळणार नाही