शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

रायगड : वडखळमध्ये लाखमोलाच्या दहीहंडीचे आकर्षण; विद्यार्थ्यांनी फोडली ज्ञानाची दहीहंडी

नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेलमधील २९ दहीहंड्या रद्द; पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद

मुंबई : गोविंदा कोरडाच; पावसाच्या केवळ हलक्या सरी बरसणार

ठाणे : दहीहंडीसाठी ठाणे झालं सज्ज; 'या' ठिकाणी असणार शहरात मोठ्या हंडी 

मुंबई : Video : दहीहंडी उत्सवासाठी ४० हजार पोलीस फोर्स ऑन डयुटी !

फिल्मी : १० वर्षांत इतकी बदलली कृष्णाची भूमिका साकारणारी बालकलाकार, ओळखणं झालं कठीण:See Photos

महाराष्ट्र : नंदकिशोरा, चित्तचकोरा . गोकुळतारा , मनमोहन तू...!

मुंबई : यंदा बक्षिसांचे लोणी नाहीच!

भंडारा : थरावर थर रचा, पण नियम पाळा

गोंदिया : नियम धाब्यावर, चढतो थरावर थर