शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

मुंबई : Dahi Handi 2018 : कुशचा थरामुळे मृत्यू नाही तर फिटमुळे ?

मुंबई : दहीहंडीचा पहिला बळी, धारावीत थर रचताना 26 वर्षीय गोविंदाचा मृत्यू

राष्ट्रीय : Dahi Handi 2018 Live : धारावी येथील २७ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

नाशिक : एस. जी. प्राथमिक शाळेत अवतरली गोकुळनगरी

फिल्मी : Video : बोरिवलीमधील प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीला अभिनेत्री रवीना टंडनने लावली हजेरी

पुणे : Dahi Handi 2018 : ...अाणि त्यांनी सुद्धा थर लावून फाेडली दहीहांडी

मुंबई : Dahi Handi 2018 : मुंबईत आतापर्यंत 121 गोविंदा जखमी

मुंबई : मुंबापुरीत दुमदुमणार गोविंदांचा ‘शोर’; नोटाबंदी, जीएसटीचा आयोजकांना फटका

मुंबई : सुरक्षेला प्राधान्य द्या, बालगोविंदा नकोच! दहीहंडी समन्वय समितीचे पथकांना निवेदन

नवी मुंबई : दहीहंडी मंडळांची सामाजिक बांधिलकी, केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात, सीमेवरील हुतात्मांना श्रद्धांजली