शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

पुणे : बक्षीस स्वीकारलं अन् स्टेज काेसळला

महाराष्ट्र : दहीहंडीचा जल्लोष, गोविंदाच्या मृत्यूने गालबोट; पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा

मुंबई : यंदाच्या दहीहंडीला राजकीय ‘फ्लेवर’; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंदांची बडदास्त

मुंबई : गोविंदांसोबत थिरकली मुंबापुरी ; राजकीय पक्षांचा ‘इव्हेंट’ साजरा करण्याकडे कल

महाराष्ट्र : आम्ही अन्याय, अत्याचारासह भ्रष्टाचाराची हंडी फोडू; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

महाराष्ट्र : काँग्रेसने फोडला भाजपाच्या ‘पापाचा घडा’; काँग्रेसच्या संघर्ष यात्रेत दहीहंडी

ठाणे : सेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांनी फोडली हंडी; नेत्यांच्या उत्साहावर विरजण

नवी मुंबई : शहरात गोविंदाची घागर उताणीच;पोलिसांच्या आवाहनानंतर मानाच्या अनेक दहीहंड्या झाल्या रद्द

रायगड : गोविंदा रे गोपाळा!जिल्ह्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात

छत्रपती संभाजीनगर : ‘गोविंदा... गोविंदा’चा जल्लोष