शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

मुंबई : महाराष्ट्रानं केला 'पंचनामा', मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून राम कदमांचा माफीनामा

मुंबई : अखेर राम कदमांना उपरती; ट्विट करून मागितली माता-भगिनींची माफी

सिंधुदूर्ग : दोनशे वर्षांचा इतिहास असलेली गोकुळाष्टमी साजरी कासार्डेतील एकत्रित राणे कुटुंबाचा उत्साह

महाराष्ट्र : भाजपाच्या दहीहंडीच्या मंचावर अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की

पुणे : राम कदम यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार : सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अर्ज 

मुंबई : VIDEO : त्या वक्तव्यासाठी राम कदम यांनी मागितली 'क्षमा'

पुणे : पुण्यात नसताना गुन्हा नाेंदवला जाताेच कसा ? संताेष जुवेकरांचा संतप्त सवाल

रत्नागिरी : रत्नागिरीत उपक्रमाचे कौतुक, जिद्दी, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्समुळे गोविंदा सुरक्षित

मुंबई : भाजपाचा नारा बेटी बचाव नव्हे, तर बेटी भगाव; शिवसेनेची राम कदमांवर खरमरीत टीका

मुंबई : 'त्या' विधानानं भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो- राम कदम