शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

भंडारा : थरावर थर रचा, पण नियम पाळा

गोंदिया : नियम धाब्यावर, चढतो थरावर थर

नवी मुंबई : उंचच उंच दहीहंडीला नवी मुंबईकरांची बगल; पूरस्थितीमुळे मानाच्या हंडी रद्द

फिल्मी : Dahi Handi Special Songs : दहिहंडीच्या दिवशी आनंद देणारी ‘गोविंदा’स्पेशल धमाल गाणी

नागपूर : दहीहंडीत सुरक्षेवर देणार जास्त भर; थरावर थर पण नियमांचे पालन

नाशिक : थरावर थर, नियम धाब्यावर...

चंद्रपूर : थरावर थर, नियम धाब्यावर...

वसई विरार : वसई-विरार शहरांतील गोविंदांची विम्याकडे पाठ?, गतवर्षीपेक्षा नोंदणी कमी

मुंबई : दहिसरमध्ये यंदा पूरग्रस्तांना मदतीची दहीहंडी

मुंबई : यंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका