शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तितली चक्रीवादळ

समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तितली हे चक्रीवादळ तयार झाले. या चक्रीवादळाचा वेग प्रचंड आहे. प्रतितास 10 किलोमीटरच्या वेगानं ते पुढे सरकते. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिना-याच्या दिशेनं घोंघावत आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागाला या चक्रीवादळाचा धोका आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : या देशासाठी भारतीय नौदल बनलं देवदूत, 192 जणांचे प्राण वाचवले

राष्ट्रीय : वर्षभरात 'या' चक्रीवादळांनी घातला धुमाकूळ