शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुलाब चक्रिवादळ

गुलाब हे नाव चक्रीवादळाच्या नावांच्या यादीतून घेण्यात आले आहे. ही यादी जागतिक हवामान संस्था/संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग फॉर एशिया आणि पॅसिफिक (WMO/ESCAP) पॅनेल ऑन ट्रॉपिकल सायक्लोन्स (PTC) द्वारे तयार केली जाते.  ‘गुलाब’ चक्रीवादळाला पाकिस्तानने नाव दिले आहे. गुलाब चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या कलिंगपटनम दरम्यान धडकण्याची शक्यता असून, या दरम्यान ९५ किलोमीटर प्रतितासापर्यंत वाऱ्याचा वेग अपेक्षित असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Read more

संपादकीय : आजचा अग्रलेख : पावसाने तहान भागवली, पण घास हिरावला; 'गुलाबा'चा काटा शेतकऱ्याला टोचला!

मुंबई : Cyclone Gulab : मुंबईत दिवसाच झाली रात्र, राजधानीत काळोख, मुसळधार पाऊस

छत्रपती संभाजीनगर : Gulab Cyclone : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, नदीला पूर, गावात शिरलं पाणी, लोकं छतावर

छत्रपती संभाजीनगर : Flood : मराठवाड्यात पाणीच पाणी, तुडंब भरले नदी-नाले

यवतमाळ : Video : वाहत गेलेल्या बसचा व्हिडिओ व्हायरल, मदतीसाठी युवकांच्या लगेचच पाण्यात उड्या

नागपूर : Flood : Video - पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस, मदतीसाठी धडपड सुरू