शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

महाराष्ट्र : Ganeshotsav 2020 : यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करणार? सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

वाशिम : आता सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडी!

मुंबई : कोरोनाच्या भीतीने कर्मचारी गैरहजर, एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या

महाराष्ट्र : शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : वीज बील माफ करा; अन्यथा झोप मोड आंदोलन

मुंबई : १० लाख ५५ हजार ग्राहकांनी भरले ३०० कोटींचे वीजबिल

मुंबई : मुंबईतल्या वीज ग्राहकांवर ‘विलंब शुल्का’चा अन्याय

बुलढाणा : ‘लॉकडाऊन’ला बुलडाणा जिल्ह्यात मिळतोय प्रतिसाद

मुंबई : लॉकडाऊनमध्ये वकिलांचे कामही ‘अत्यावश्यक सेवा’ कक्षेत असावे

मुंबई : पुनश्च हरिओममध्ये प्रवाशांसाठी ‘बेस्ट’च सरस, दररोजची प्रवासी संख्या दहा लाखांवर