शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

मुंबई : नॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले होणार

बुलढाणा : खामगावात दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती

मुंबई : मास्क नसेल तर सरकारी सवलती काढून घ्या

मुंबई : नेस्कोत आवाजाची चाचणी वेगात सुरू 

मुंबई : पश्चिम उपनगरातील या ५ वॉर्ड मध्ये वाढतो कोरोना

वाशिम : व्यायामा’साठी नागरीक मैदानावर; क्रीडा संकुल पुन्हा गजबजले !

अकोला : जनता कर्फ्यू : जनतेने नाकारला..व्यापाऱ्यांनी गुंडाळला

मुंबई : गृह खरेदीची भरारी

ठाणे : आशेळेपाड्यात भरतेय ऑफलाइन शाळा

वाशिम : जनता कर्फ्यू संपताच वाशिमच्या बाजारपेठेत उसळली गर्दी