शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पिंपरी -चिंचवड : Corona virus : धक्कादायक! पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसालाही कोरोनाची बाधा

मुंबई : कोरोनामुळे कर्मचाऱ्यांनाही मिळावे सुरक्षा कवच; म्युनिसिपल मजदूर यूनियनची प्रशासनाकडे मागणी  

अमरावती : अमरावतीमध्ये आणखी पाच संक्रमित; कोरोनाग्रस्तांची संख्या १११

लातुर : coronavirus : लातूरमध्ये निलंग्यातील ६ जण पॉझिटिव्ह

नवी मुंबई : CoronsVirus News: मुस्लिम मुलावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार; रुग्णालयाने मुलीऐवजी दिला होता मुलाचा मृतदेह

पुणे : स्थानिक पातळीवर कुणालाही कर्फ्यू लावता येणार नाही : जिल्हाधिकारी नवल किशोर राम 

पिंपरी -चिंचवड : Corona virus : पिंपरीत अडीच महिन्यात कोरोनाचे ‘द्विशतक’, एका दिवसात २२ जणांना संसर्ग 

महाराष्ट्र : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जुन्नरच्या प्राध्यापकांनी विकसित केले 'इको फ्रेंडली हॅण्डवॉश'

बीड : बीडमध्ये सोशल मीडियातून '१५ दिवस जिल्हा बंद' च्या अफवांचे पेव

परभणी : coronavirus : मुंबईहून सोनपेठमध्ये परतलेल्या महिलेला कोरोनाची लागण