शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : Unlock1 Video: बापरे! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या ट्रेनमध्ये पहा काय घडले

मुंबई : Unlock 1: मुंबईसह राज्यभरात आजपासून काय अनलॉक होणार अन् काय बंद राहणार; जाणून घ्या

ठाणे : Unlock 1: डोंबिवलीत कामावर जाण्यासाठी भल्यामोठ्या रांगा; पण वाहनेच नाहीत

ठाणे : सलग दोन महिने गैरहजर राहणाऱ्या आरटीओ लिपिकाविरुद्ध फौजदारी कारवाई

ठाणे : Coronavirus News: ठाणे शहरातील १८४३ रुग्णांनी केली कोरोनावर मात: तिघांचा मृत्यु

ठाणे : Coronavirus News: न्यायालयीन कामकाजाला ठाणे आणि पालघर वकिल संघटनेने दर्शविला विरोध

मुंबई : coronavirus: निर्बंध शिथील झाल्यानंतर मुंबईकरांनी घेतला मोकळा श्वास, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीवर गर्दी

पिंपरी -चिंचवड : Corona virus : पिंपरीत कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, रविवारी दिवसभरात 65 नवीन रुग्ण

ठाणे : coronavirus: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 477 नविन रुग्णांची भर:  14 जणांचा मृत्यू 

नाशिक : जुने नाशिक ‘हॉटस्पॉट’ : शहरात आढळले ६१ कोरोनाबाधित रूग्ण