शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : धक्कादायक! कोरोनाच्या रुग्णाला मनसेच्या नेत्याने रुग्णालयातून पळविले; पोलिसांत तक्रार दाखल

मुंबई : CoronaVirus News: कोरोनाची लक्षणं असणाऱ्यांनी 'या' औषधांचा वापर करा; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

ठाणे : CoronaVirus in Thane नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन

राष्ट्रीय : लक्षणे नसलेल्या बाधिताकडून संसर्ग होण्याची शक्यता नाहीच; जागतिक आरोग्य संघटनेचा निर्वाळा

राष्ट्रीय : तीन औषधांच्या मिश्रणाच्या साहाय्याने कोरोना रुग्णांवर उपचार करणे शक्य

पिंपरी -चिंचवड : Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी ५६ जणांना कोरोनाची बाधा; एकूण रुग्णसंख्या ८४३ 

ठाणे : वाहतूक कोंडी झाली कमी: मुंबईत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बस फे-या वाढविण्याची मागणी

राष्ट्रीय : coronavirus: दिल्ली, मुंबईत कोरोनाच्या सामुहिक संसर्गाचा धोका, एम्सच्या संचालकांनी दिला गंभीर इशारा

नाशिक : शहरात आज ३३ कोरोनाबाधित; नाईकवाडीपुरा भागातील वृध्दाचा कोरोनाने मृत्यू

नाशिक : गंगापूररोडवरील स्पा-सेंटरवर पोलिसांचा छापा