शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : पालिका शिक्षक कोरोना संसर्गाच्या भीतीच्या सावटाखाली

बीड : बीडमध्ये आणखी सात जण कोरोनामुक्त; आतापर्यंत ७१ बाधित झाले बरे

बीड : Coronavirus In Beed : कोरोनाचा चौथा बळी; परळीतील महिलेचा उपचारादरम्यान औरंगाबादमध्ये मृत्यू

मुंबई : 'नरेंद्र मोदींच व्यक्तीमत्व प्रेरणादायी, मी त्यांचा आदर्श घेतो पण...'; सोनू सूदने केला मोठा खुलासा

पुणे : Corona virus in pune : चिंताजनक! पुण्यात बुधवारी सर्वाधिक ४६० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; १२ जणांचा मृत्यू

जालना : coronavirus : जालन्यात ८ एसआरपीएफ जवानांसह अन्य एकास कोरोनाची लागण

पुणे : खासगी रुग्णालयांना मोठा धक्का

पुणे : Corona virus : अबब ! ससून रुग्णालयात पीपीए किटसाठी दिवसाला ५ लाखांचा खर्च; दररोज लागतात ६०० ते ७०० किट

महाराष्ट्र : CoronaVirus News: कोरोनाला हरविण्यात महाराष्ट्र जगाच्या पुढे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पिंपरी -चिंचवड : Corona virus : पिंपरी - चिंचवडमध्ये बुधवारी दिवसभरात ४९ नवीन कोरोनाबाधित, ३८ जण झाले कोरोनामुक्त