शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : Coronavirus News: समाजातील सर्वच घटकांनी एकत्र येत कोरोनाच्या संकटावर मात करणे गरजेचे: विवेक फणसळकर

राष्ट्रीय : CoronaVirus News: चिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 5,00000च्या पुढे, महाराष्ट्राची स्थिती सर्वात गंभीर

महाराष्ट्र : CoronaVirus News: धोका वाढतोय! महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 5 हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित; 175 जणांचा मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईत पुन्हा सात दिवसांचा लॉकडाऊन; 70712 घरांचे होणार सर्वेक्षण

पुणे : पुणेकरांनी भरला ५५८ कोटी ४६ लाखांचा मिळकत कर

महाराष्ट्र : Corona virus : कोरोनामुळे झालेला एकही मृत्यू लपविला जाणार नाही: आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : ड्रोनलाही मिळणार विम्याचे कवच

ठाणे : CoronaVirus News: व्होल्टास कंपनीच्या जागेवर आणखी एक १००० बेड्सचे रुग्णालय उभारणार- एकनाथ शिंदे

ठाणे : CoronaVirus News : ठाण्यात 800 हून अधिक मृत्यू कोरोनामुळे, किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई : रेल्वेने ६४ हजार टन जीवनावश्यक सामग्रीची केली वाहतूक