शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : CoronaVirus News: बाळकूम, कोलशेत, ढोकाळीमध्ये उत्स्फूर्त लॉकडाऊन 

पुणे : Corona virus : ... तर स्टॅगर्ड लॉकडाऊन उपयुक्त; कोरोना रुग्ण वाढत असल्याने पर्याय

मुंबई : CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचे बळी रोखण्यासाठी 'सेव्ह लाईव्ह स्ट्रॅटेजी', मृत्यूचे फॉरेन्सिक ऑडिट होणार

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादूकांचा ‘शिवशाही’तून प्रवास; आठ तासानंतर पंढरपूरात पोहचणार

नांदेड : coronavirus : पळसा येथील मुलगी तर बारडमध्ये पोलीस अधिकारी कोरोनाग्रस्त

जालना : coronavirus : जालना जिल्ह्यात ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ५५४

वर्धा : अहवाल निगेटिव्ह तरी मृत्यूचे कारण कोरोनाच द्या ! जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशाने अवास्तव भीती

नागपूर : नागपुरातील चिंधी बाजार व्यावसायिक संकटात

राष्ट्रीय : CoronaVirus: भारतीय वैज्ञानिकांच्या लढ्याला मोठं यश! देशात कोरोनाची पहिली लस तयार; जुलैमध्ये होणार ट्रायल

मुंबई : Coronavirus: सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये, वाहनांत मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा...