शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : coronavirus: वरपमधील कोविड केअर सेंटरचे काम प्रगतिपथावर, ग्रामीण भागांतील रुग्णांना मिळणार दिलासा

ठाणे : coronavirus: कळवा रुग्णालयात १७३ जण कोरोनाच्या विळख्यात, कामाचा ताण वाढला

ठाणे : coronavirus: रुग्णांसाठी ऑनलाइन बेड सुविधा, कॉल सेंटरही सुरू; ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय

अमरावती : coronavirus: सामाजिक बहिष्कार घालणे हा गुन्हा, महिला व बालविकास मंत्र्यांकडून ‘त्या’ महिलेला दिलासा

नवी मुंबई : coronavirus: पनवेलमध्ये लॉकडाऊनचे नियम झाले अधिक कडक, अत्यावश्यक सेवा आता घरपोच

नवी मुंबई : coronavirus: लॉकडाऊनला न जुमानणाऱ्या २४८ जणांवर कारवाई , ४२९ वाहने जप्त

रायगड : coronavirus: विद्यार्थ्यांविना शाळा पडल्या ओसाड, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालकांकडूनही सुरू करण्यास नकार

नवी मुंबई : coronavirus: रुग्णालयात गॅसपाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पुरवठा, वाशीत ४८३ ऑक्सिजन बेड

रायगड : coronavirus: कोरोनामुळे मुरुड तालुक्यातील गणेशमूर्ती शाळांवर परिणाम, कु शल कामगार मिळण्यात अडचणी

रायगड : कोरोनामुळे बँकिंग व्यवसायामध्ये ठेव संकलन, कर्जवाटपावर परिणाम - प्रदीप नाईक