शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : Corona virus : पुणे शहरात गुरुवारी १००६ कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या २५ हजार १७४

रायगड : coronavirus: अलिबागमध्ये ३३ जण पॉझिटिव्ह, कोरोनाबाधितांची संख्या २८२ वर

ठाणे : Coronavirus News: ठाण्याच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातील ७४ पैकी २४ बेडच कार्यान्वित

नवी मुंबई : coronavirus: बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींवर लक्ष केंद्रित, नवी मुंबईमध्ये सर्वत्र तुर्भे पॅटर्नची अंमलबजावणी

ठाणे : coronavirus: धक्कादायक! बाधा नसताना महिलेवर केले कोरोनाचे उपचार, चुकीच्या उपचारांमुळे आरोग्य धोक्यात

रायगड : coronavirus: कर्जत तालुक्यात वाहतूक पोलिसासह नवीन १५ रुग्ण, एकू ण बाधितांचा आकडा २११ वर

ठाणे : coronavirus: मृतदेह अदलाबदली प्रकरण : ठाण्यातील रुग्णालय अधिष्ठातांची उचलबांगडी, चार परिचारिका निलंबित

ठाणे : Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात १७९३ बाधितांसह सर्वाधिक ५० जणांचा मृत्यू

लातुर : CoronaVirus : लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी ५३ पॉझिटिव्ह

मुंबई : मुंबई लढतेय! रुग्ण दुप्पटीचा काळ ४७ दिवसांवर; वाढीचा दर दीड टक्क्यांहून कमी