शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

रायगड : coronavirus: माथेरानचे पर्यटन सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था, रुग्ण वाढल्याने चिंता, स्थानिकांमध्ये द्विधा मनस्थिती

नवी मुंबई : coronavirus: नवी मुंबईत मॉल्ससह हॉटेल पुन्हा सुरू

नवी मुंबई : स्कूल व्हॅन चालकांचे आर्थिक गणित बिघडले, उदरनिर्वाहचा प्रश्न

नवी मुंबई : coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी डॉक्टरांचीही शाळा, आयुक्तांकडून प्रतिदिन आढावा

पुणे : coronavirus: वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरेंना कोरोनाची लागण

महाराष्ट्र : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या कामाची स्तुती; ठाकरेंनेही मानले आभार

वर्धा : वर्ध्यातील पोलीस शिपायाचा कोरोनाने मृत्यू

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाने ४८ तासात आठ मृत्यू, २०२ पॉझिटिव्ह

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा तीन आकडी

पुणे : दिलासादायक! कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा गेला ८० हजारांच्या पार ; दिवसभरात १४०८ रुग्ण बरे