शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

यवतमाळ : जिल्ह्यात 74 जणांची कोरोनावर मात; 61 जण नव्याने पॉझिटिव्ह

नांदेड : ४७ हजार जणांना पहिल्या टप्प्यात मिळेल कोरोना लस

नांदेड : खाजगी कोरोना रुग्णालये गाशा गुंडाळण्याच्या तयारीत

वसई विरार : सोसायट्यांमधील छुप्या गरब्यांवर पोलिसांची नजर; तक्रार, व्हिडिओ प्राप्त झाल्यास होणार कडक कारवाई

महाराष्ट्र : Facemaskच्या गृहउद्योगानं मिळवून दिलं ब्रँड नेम | Covid 19 | Pune News

नागपूर : हिवाळी अधिवेशन; कमी जागेत कसे पाळणार फिजिकल डिस्टन्सिंग?

मुंबई : भाजपा नेते प्रसाद लाड यांची 'गळती'; नेटकरी म्हणाले, याचसाठी फाडायला हवी होती पावती!

महाराष्ट्र : Unlockची नवी नियमावली जाहीर ; काय सुरु, काय बंद? Unlock New Guidelines | CM Uddhav Thackeray

ठाणे : खासगी क्षेत्रातील महिलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर; तेजस्विनी प्रवासी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

महाराष्ट्र : Coronavirus: मास्कच्या किमती नियंत्रणात आणणार; जादा दराने विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार