शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : राज्यात ५२,९०२ सक्रिय रुग्ण; मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ३६४ दिवसांवर

कल्याण डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत पाेलिसांकडून कडक संचारबंदीची अंमलबजावणी; कामावरून उशिरा परतणारे मात्र हैराण

राष्ट्रीय : आता संपूर्ण देशात एकाच वेळी कोरोना लशीचे 'ड्राय रन', 2 जानेवारीपासून सुरू होणार सर्वात मोठे अभियान

महाराष्ट्र : महाराष्ट्रात 31 जानेवारीपर्यत लॉकडाऊन | Lockdown in Maharashtra till 31st January 2021 | Covid 19

मुंबई : CoronaVirus News: ३१ जानेवारीपर्यंत वाढवला लाॅकडाऊन; रात्री ११ पर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट, बार खुले

मुंबई : CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईत २ लाख ९२ हजार ७२२ रुग्णांनी काेराेनाला हरवले

मुंबई : CoronaVirus News: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६२ टक्क्यांवर; १८ लाख २४ हजार ९३४ जणांची कोरोनावर मात

मुंबई : CoronaVirus News: मानवी चाचणीचा दुसरा टप्पा हाेणार सुरू; ४०४ जणांना डाेस

व्यापार : नाताळ आणि नवे वर्ष यामुळे हॉटेल्स ९० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने सुरू; व्यावसायिकांचा दावा

मुंबई : गडही राखायचा आहे आणि सिंहही!