शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

मुंबई : चार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विलगीकरणातून पलायन, हॉटेलच्या पाहणीत महापौरांनी केले उघड

मुंबई : हे आहेत मुंबईतील कोरोना संसर्ग वाढलेले नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक रुग्ण चेंबूरमध्ये

महाराष्ट्र : Corona Virus: राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी वाढ; लॉकडाऊनची टांगती तलवार?

राजकारण : घरोघरी जाताय, जा!...मुंबईकरांचे असे बरेच हिशेब बाकी आहेत; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

मुंबई : Mumbai Local: मुंबईत कोरोना रुग्ण वाढले, आता लोकलमध्येही होणार विना मास्क प्रवाशांवर कारवाई

महाराष्ट्र : Coronavirus: कोरोना रुग्णवाढीमुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी; ‘या’भागात पुन्हा लॉकडाऊन होणार?

नागपूर : नागपुरात शाळा-महाविद्यालयांना लागणार का ‘ब्रेक’? ठरू शकतात ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’

नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे नागपुरात ६१ ज्येष्ठ आयसीयूमध्ये

महाराष्ट्र : Shivjayanti: शिवप्रेमींनो, १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाताय, तर खबरदार!

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा अडीच महिन्यातील उच्चांक