शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

राजकारण : पक्ष जरूर वाढवा, पण कोरोना नको; उद्धव ठाकरेंचे थेट विरोधकांना आवाहन

नाशिक : नाशकात पुन्हा 'नाईट कर्फ्यू' ; सामान्यांनाही लवकरात लवकर लस द्या : छगन भुजबळ

ठाणे : वरसावे नाका परिसरातील हॉटेल कर्मचाऱ्यांच्या पालिकेकडून कोरोना तपासण्या; ६ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह 

वर्धा : वर्ध्यात सक्तीच्या संचारबंदीमुळे २५ कोटींच्या उलाढालीला ब्रेक

अमरावती : मोठी बातमी! अमरावतीमध्ये आठवडाभरासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यात नाईट कर्फ्यू? लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल; कोरोनामुळे ठाकरे सरकार अलर्टवर

महाराष्ट्र : बार, पब, नाईटलाइफ - नो लॉकडाऊन; आशिष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : Coronavirus : वेसावे गावात मास्क लावा जनजागृती अभियान

ठाणे : ठाण्यात जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ७६७ रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

पुणे : coronavirus: कोरोनाबाबत अजित पवारांच्या उपस्थितीत बोलावलेल्या बैठकीला पुण्यातील अर्ध्या आमदारांची दांडी