शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नवी मुंबई : लसीकरणामुळे तिसरी लाट रोखता येणार, कोरोनाला रोखण्यासाठी सुविधांची निर्मिती

मुंबई : पीएम केअर फंडातून मिळणाऱ्या व्हेंटिलेटर्सबाबत संभ्रमावस्था, आरोग्याच्या सेवा तोकड्याच असल्याचे उघड

मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस, आमदार अतुल भातखळकर यांची टीका

मुंबई : शिक्षक रिक्षा चालवून देता आहेत रुग्णसेवा, ऑनलाइन शिक्षण, मोफत रुग्णसेवेची दुहेरी जबाबदारी

नवी मुंबई : नवी मुंबईसह तळोजा एमआयडीसीत कोरोनामुळे मंदावले उद्योगांचे चाक

नवी मुंबई : महापालिका सज्ज : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी 12 हजार बेड्सचे व्यवस्थापन, आयसीयू युनिटची क्षमता १५०० पर्यंत वाढविणार

रायगड : कोरोनावर 'योग - प्राणायामा'ची मात्रा गुणकारी, शरीरातील ऑक्सिजन प्रमाण वाढून फुप्फुस ठेवा निराेगी

रायगड : कोरोना रुग्णांचा आधार ठरत आहेत परिचारिका, मनात सतत कुटुंबाची भीती, अनेकींच्या मुलांना मिळेना आईच्या मिठीची उब

रायगड : जिल्ह्यात मदतीची घोषणा वाऱ्यावरच; रिक्षाचालकांना दीड हजार कधी मिळणार?

महाराष्ट्र : 'राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन, घोषणा बाकी!' | Lockdown In Maharashtra Till 31st May