शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

वसई विरार : Corona Virus: ‘कोरोना’च्या भीतीने आठवडा बाजार थंडावला; ग्राहकांनी फिरवली पाठ

वसई विरार : Corona Virus: पालघर जिल्ह्यातील यात्रा-शाळा बंद; ‘कोरोना’बाबत अफवांचे पीक

रायगड : Corona Virus: माथेरानमध्ये कोरोना रुग्णाची अफवा; चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार

पुणे : थुंकणाऱ्यांवर आवर कोण घालणार ? यंत्रणांचे दुर्लक्ष; साथीच्या आजारांचे उगमस्थान

महाराष्ट्र : Coronavirus: कोरोनाची ग्रामीण भागातही धडक; नगरमध्ये एक रुग्ण सापडला

महाराष्ट्र : Coronavirus: केंद्राच्या नावानं व्हायरल झालेलं 'ते' परिपत्रक खोटं; उद्यापासून ८ दिवस कोणतीही सुट्टी नाही

पुणे : CoronaVirus : आपण मिळून संपवू कोरोना ; बघा पुण्यातल्या रिक्षाचालकाची भन्नाट शक्कल 

पुणे : coronavirus : कंपन्यांनी पर्यटन सहली केल्या रद्द मात्र आयआरसीटीसीची आडमुठेपणाची भूमिका

अमरावती : Coronavirus in Maharashtra: पश्चिम विदर्भात आपत्ती व्यवस्थापन लागू; आयसोलेशन, कोरोंटाइन कक्ष तयार करण्याचे निर्देश

ठाणे : कोरोना व्हायरसमुळे ठाणे, डोंबिवली, कल्याणमधील स्वागत यात्रा रद्द