शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

जालना : Corona Virus In Jalana : फटके खाल्यानंतरच घरी परतले; जालन्यात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

गोंदिया : Corona Virus in Gondia; लखनौ व पंजाबमध्ये अडकले गोंदियातील तिरोड्याचे मजूर

महाराष्ट्र : Coronavirus : कोथरुडमध्ये फक्त 5 रुपयात घरपोच मिळणार पोळी-भाजी, चंद्रकांत पाटलांचा उपक्रम

परभणी : Corona Virus In Parbhani : सेलूकरांसाठी आनंदाची वार्ता; अमेरिका,रशिया आणि दुबईतून परतलेल्या 11 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

मुंबई : Coronavirus: कोरोनाच्या टेस्टची सुविधा उपनगरातही सुरू करा; काँग्रेसने केली मागणी

मुंबई : CoronaVirus : जनतेनं ऐकलं नाही, तर प्लॉन बी तयार; डॉ. तात्याराव लहानेंनी सांगितला 'उपाय'

राष्ट्रीय : Breaking: देशातील गरिबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

पुणे : ५० हजारांच्या सवलतीसाठी जीवघेणा धोका ; पिक कर्ज भरण्यासाठी जिल्हा बॅकेत रांगा

यवतमाळ : coronavirus : प्रवाशांची जनावरांप्रमाणे कंटेनरमध्ये कोंबून वाहतूक

महाराष्ट्र : Coronavirus: सरकारचा घरमालक अन् सोसायटींना इशारा; डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांशी ‘असं’ वागाल तर...