शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : शाळांकडून मुलांसाठीही 'वर्क फ्रॉम होम'ची धमाल

महाराष्ट्र : CoronaVirus: कोरोनाबाधित १९ रुग्णांना घरी सोडले, राज्यात रुग्णांची संख्या १३५वर; राजेश टोपेंची माहिती

पिंपरी -चिंचवड : coronavirus : आनंदवार्ता ; पिंपरी चिंचवडमधील तीन काेराेनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज

महाराष्ट्र : हमारा बजाज! मदतीसाठी कोट्यवधींची तिजोरी उघडली; पवारांनी केलं कौतुक

मुंबई : Coronavirus : सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा 'रक्त संकलनाचा संकल्प'

सोलापूर : CoronaVirus in Solapur: तीन दिवस चुरमुऱ्यांवर काढत 'ते' 250 किमी चालले, 'खाकीतले देव'च मदतीला धावले!

पिंपरी -चिंचवड : खाकीतला देवमाणूस ! उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांना केले धान्याचे वाटप

पुणे : अजूनही विनाकारण फिरत असाल तर सावधान, पुण्यात गुन्हे दाखल

क्रिकेट : Big Breaking : सचिन तेंडुलकरची राज्य अन् केंद्र सरकारला लाखोंची मदत 

बुलढाणा : CoronaVirus in Buldhana : आपत्कालीन स्थितीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज