शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : पालकांनो लॉकडाऊन करा चिप्स, कुरकुरे आणि जंकफूड !

चंद्रपूर : Corona Virus in Chandrapur; साहेब, आम्हाला आमच्या गावाला पोहचवा ना......

महाराष्ट्र : CoronaVirus : कोरोनाच्या संकटात काँग्रेसचा मदतीचा हात; थोरातांच्या आवाहनानंतर कार्यकर्ते सक्रिय

मुंबई : coronavirus : कोरोना प्रतिबंधासाठी आमदारांना मिळणार 50 लाखांचा विशेष निधी

मुंबई : सरकारच्या आवाहनाला राज राजेश्वरी प्रतिष्ठानचा मान; रक्तदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : coronavirus : नागरिकांचे स्थलांतर थांबवा, राज्यपालांचे सर्व विभागीय आयुक्तांना निर्देश

नागपूर : CoronaVirus: तुकाराम मुंढे अन् सायबर सेलनं करून दाखवलं; 'ती' ऑडिओ क्लिप बनवणारे त्रिकूट जेरबंद

नाशिक : बेघरांना चार भींतीत ठेवण्याचे यंत्रणेपुढील मोठे आव्हान

मुंबई : CoronaVirus : आधी कोरोना किटची निर्मिती केली, मग बाळाला दिला जन्म; कर्तृत्ववान डॉक्टरांसमोर आव्हाड नतमस्तक

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित