शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

बुलढाणा : स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेल्या ५१ जणांना केले स्थानबध्द!

बुलढाणा : कोरोना : एसटीच्या बुलडाणा विभागाला चार कोटींचा फटका!

मुंबई : Coronavirus: चिंताजनक! देशातील सर्वात कमी वयाचा रुग्ण; मुंबईतील ३ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण

अकोला : CoronaVirus: अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅबची प्रतीक्षाच!

पुणे : corona virus : होम क्वारंटाईनचा शिक्का असताना उमरगाहून मुंबईकडे निघालेले १६ जण ताब्यात

अकोला :  जंतुनाशकांच्या फवारणीसाठी ‘सोडियम हायपोक्लोराइड’चा मनमानी वापर

अकोला : ‘लॉकडाऊन’मध्ये दहा राज्यांतील १००१ मजूर अडकले अकोल्यात!

संपादकीय : CoronaVirus : भूक मिटेना, भयही संपेना!

मुंबई : coronavirus : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरपोच वस्तू द्या,मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : दिल्ली संमेलनात सहभागी झालेले महाराष्ट्रातील भाविक क्वारंटाइनमध्ये; संपर्कात आलेल्यांचाही युद्धपातळीवर शोध