शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : coronavirus : ससून रुग्णालयाचा कोरोना प्रोटोकॉल राज्य सरकारला सादर

यवतमाळ : संचारबंदी मोडणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सहा जणांना शिक्षा

पुणे : corona virus ; पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी ; ५० वर्षीय महिलेचा मृत्यू

नागपूर : बॅण्ड, बाजा, वरात... सर्वच ठप्प! ;  वाद्यवृंदांवर बेरोजगारीचे सावट

महाराष्ट्र : CoronaVirus किंग खानची PM CARE फंडाला मदत आणि बरेच काही; शाहरुखने केली घोषणा

महाराष्ट्र : CoronaVirus: महाराष्ट्र सरकारकडून गोरगरिबांची उपेक्षा; उपासमारीतून होतेय चेष्टा

कोल्हापूर : महापालिका कर्मचाऱ्यांच्या नजरा : भाजी मंडई बंद झाल्याने गर्दीवर नियंत्रण

चंद्रपूर : Corona Virus in Chandrapur; संशयित कोरोना रुग्णाची माहिती दडवणाऱ्या चंद्रपुरातील डॉ. विनोद नगराळेविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे : ठाणे जिल्हातील नाकाबंदीमध्ये तीन हजार ८५ वाहनांवर कारवाई: ११ लाख ४६ हजारांचा दंड वसूल

गोंदिया : Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यात ६६ प्रवासी आणि ३२५ व्यक्तींचे अलगीकरण