शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

बीड : CoronaVirus : बीडकरांची प्रार्थना; लातूरमधील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील २९ कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह यावेत

पुणे : तर पुण्यातील ८० टक्के रुग्णांना ICU बेड मिळणार नाही

मुंबई : Coronavirus: ...तरीही आपण म्हणायचं सरकार चांगलं काम करतंय; निलेश राणेंचा टोला

महाराष्ट्र : CoronaVirus बापरे! चार कोटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

महाराष्ट्र : CoronaVirus कोरोनामुळे रेल्वे रद्द झाली; प्रवाशांना पैसे परत मिळू लागले

महाराष्ट्र : CoronaVirus तिकीट आरक्षण करताय खरे, पण रेल्वेसेवा १५ एप्रिलपासून सुरू होणार का?

महाराष्ट्र : CoronaVirus राज्य सरकारचा कोरोनाशी असा सुरू आहे लढा!

महाराष्ट्र : CoronaVirus देशाच्या ४० टक्के भागात फैलाव; तरीही लॉकडाउन मागे घेण्यासाठी राज्यांचा दबाव

महाराष्ट्र : CoronaVirus राज्यात आणखी १४ बळी; ७४८ पॉझिटिव्ह

मुंबई : CoronaVirus एक हजार व्हेंटिलेटर खरेदीची निविदा रद्द करण्याची वेळ