शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : एसटीच्या मुंबई सेंट्रल डेपोत ट्रॅकरद्वारे सॅनिटायझर फवारणी

नवी मुंबई : Coronavirus : APMCमध्ये सॅनिटायझर स्टेशनची निर्मिती; भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे निर्जंतुकीकरण 

परभणी : CoronaVirus : गावाच्या मुख्य रस्त्यावरच प्रवेश बंदीचे फलक; संचारबंदीचे गांभिर्य ग्रामस्थांमध्येच अधिक

मुंबई : फूड पॅकेट नको ; मोबाईल रिचार्ज करा

बीड : CoronaVirus : विलगीकरण कक्षातून ‘ते’ बाहेर येताच त्यांना पोलिसांची सलामी

परभणी : CoronaVirus : आम्ही एक वेळ जेवण करु; पण जनावरांचे काय ?

राष्ट्रीय : Coronavirus : राहुल गांधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भडकले; म्हणाले...

बीड : CoronaVirus : ३६ दिवसांत १ लाख ४६ हजार नागरिकांचा बीडमध्ये प्रवेश

पुणे : Corona virus :कोरोनामुळे सील केलेल्या भागात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवा

अकोला : होम क्वारंटीनचा शिक्का मारलेल्या वृद्धाची आत्महत्या!