शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : सर्दी खोकल्याचा रुग्णांची परवड

मुंबई : CoronaVirus: वरिष्ठांच्या मनमानीमुळे पोलिसांना कोरोनाचा वाढता धोका!

हिंगोली : CoronaVirus : खरेदीसाठी नागरिकांनी 'या' ठिकाणी पायी यावे; हिंगोलीतील मुख्य भाजीमंडई पुढील आदेशापर्यंत बंदच !

ठाणे : Coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 5 नवे रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 43वर

बीड : CoronaVirus : बीडकरांची धाकधुक वाढली; आष्टीच्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील सहा जणांचे अहवाल प्रलंबित

ठाणे : Coronavirus : नगरसेवकांचं दातृत्व! कोरोनाग्रस्तांसाठी मोरे दाम्पत्याने दिला ३० लाखांचा निधी

मुंबई : उडाण अंतर्गत हवाई मालवाहतुकीद्वारे देशात एका दिवसात ३९ टन वैद्यकीय सामग्रीचे वाटप

पुणे : महाराष्ट्रात कुठेही अन्नधान्याची तूट नाही ; विश्वजीत कदम 

बीड : CoronaVirus: लॉकडाउनमुळे रोजगार हिरावला; अन्न-निवाऱ्यासाठी मजूर कुंटूंबाचा इंदापूर ते मानवत पायी प्रवास

मुंबई : CoronaVirus : राज्यातील आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात, ठाकरे सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय