शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : Coronavirus: ‘लेकरा, तुझ्यात बाळासाहेबांचं रक्त आहे; अवघ्या राज्याची जबाबदारी छान निभावतोय’

सोलापूर : आता सोलापुरातही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक

हिंगोली : CoronaVirus : हिंगोलीत आणखी ९ कोरोना संशयित; एकूण १७ जणांचे अहवाल प्रलंबित

मुंबई : आदिवासी पाड्यांसह मजूरांना अन्नधान्य वाटप

मुंबई : ठाण्यातील कोरोना रुग्णालयातील सेवासुविधांचे सक्षमिकरण

मुंबई : १४ एप्रिलनंतरही उपनगरीय लोकल बंदच राहणार 

नवी मुंबई : Coronavirus :APMCमधील कांदा-भाजीसह फळ मार्केट 11 एप्रिलपासून बंद राहणार; बाजार समिती प्रशासनाचा निर्णय

मुंबई : मुंबईकरांनी घडविले माणूसकीचे दर्शन; पोलीसांसह आपत्कालीन सेवांसाठी मदतीचा ओघ सुरुच

पुणे : Corona virus : कोरोनामुळे 'त्या'ही सापडल्या संकटात ; मग एकमेकींचा आधार होत केली उपासमारीवर मात..

बुलढाणा : संग्रामपूर : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावर तीन 'कोविड योद्धे' स्वयंस्फूर्तीने रूजू