शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : कुठे नियमांचे पालन, तर कुठे सर्रास दुर्लक्ष; ठाण्यातील मॉल, लॉजची स्थिती

रायगड : महाडमध्ये कोरोना रुग्णांनी पार केला एक हजाराचा आकडा; पाच महिन्यांत सापडले १,१२७ रुग्ण

महाराष्ट्र : CoronaVirus News: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ९ लाखांच्या पुढे; दिवसभरात विक्रमी वाढ

ठाणे : ठाण्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू: २४ तासातच १५ पोलीस झाले बाधित

नागपूर : अंत्यसंस्कारापूर्वी कोरोनाबाधित मृतदेहाचे घेतले दर्शन आणि संतापले नातेवाईक...

नाशिक : १२ बळी : नाशकात पुन्हा आढळले १ हजार कोरोनाबाधित

मुंबई : २४ तासांत ५११ पोलिसांना कोरोनाची बाधा; ७ पोलिसांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा पंचनामा; आतापर्यंत १०० हून अधिक डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांचा राजीनामा

पुणे : जम्बो कोविड सेंटरसाठी दोन 'कार्डियाक' रुग्णवाहिका; २४ तास उपलब्ध ठेवणार

पुणे : CoronaVirus News : पुणे महापालिकेची ऑक्सिजन यंत्रणा 'व्हेंटिलेटर'वर