शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

सातारा : राजे जिंकलंत! फलटणच्या नाईक निंबाळकरांनी १०० वर्ष जुना राजवाडा कोविड रुग्णांसाठी दिला

महाराष्ट्र : देवाघरी गेला अकाली आपला पांडुरंग..!

मुंबई : coronavirus: संतापजनक! मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स देणार नाही, केंद्राचे महाराष्ट्राला पत्र

मुंबई : CoronaVirus News: मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता; महापालिका प्रशासनाचा निर्णय

मुंबई : अपयश लपविण्यासाठी भावनिक मुद्यांचा आधार; प्रवीण दरेकर यांचा आरोप

राष्ट्रीय : CoronaVirus News: देशभरात १४ दिवसांत ११ लाख रुग्ण; भारताची ब्राझिलशी बरोबरी

मुंबई : मुंबईतील कार्यालये, लोकल सेवा पूर्ण क्षमतेने १ नोव्हेंबरपासून सुरू करणे शक्य; TIFR च्या अभ्यासातील अभिप्राय

नवी मुंबई : रुग्णालयाने बिलासाठी अडवला डॉक्टरचाच मृतदेह; आदेशाला केराची टोपली

मुंबई : CoronaVirus News: एकाच दिवसात ५११ पोलीस कोरोनाबाधित; ७ जणांनी गमावला जीव

पुणे : CoronaVirus News: पुणे जम्बो कोविड सेंटरच्या ४० डॉक्टरांचा राजीनामा; सुविधांचा अभाव