शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

गोवा : ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग! 'जीवाचा गोवा' करताना पर्यटकांचा सर्वच गोष्टींना हरताळ

परभणी : coronavirus : परभणी जिल्ह्यात ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू

नागपूर : कोरोना रुग्णांची रुग्णवाहिकेसाठी अगतिक धडपड; कुणाचे डिझेल संपले तर कुणाला हवी डॉक्टरची चिठ्ठी

ठाणे : CoronaVirus News: परराज्यांतून येणारे १० टक्के मजूर बाधित; कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची भीती

नवी मुंबई : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ संकल्पना राज्यात राबविणार; आरोग्य सुविधांचे ऑनलाइन लोकार्पण

मुंबई : किती काळ लोकल सेवेवर मर्यादा आणणार?; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : CoronaVirus News: बोरीवली, मलबार हिलमध्ये वाढले कोरोना रुग्ण; गणेशोत्सवातील भेटीगाठींचा परिणाम

क्राइम : कोरोना केअर सेंटरमध्ये मृताच्या दागिन्यांची चोरी?

ठाणे : Coronavirus News: ठाण्यातील दोन सहाय्यक आयुक्तांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण

ठाणे : प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच; कोरोनानंतरही रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच