शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नवी मुंबई : बाहेरून औषध आणण्यास सांगितल्यास निलंबित करा, पालकमंत्र्यांचे आदेश

नवी मुंबई : शहरात ग्राहकांविना मॉल पडले ओस; किमतीत सवलत मिळूनही प्रतिसाद नाही

नागपूर : आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

चंद्रपूर : खासगी हॉस्टिपल्सच्या अवाजवी बिलांचे चंद्रपूर मनपा करणार ऑडिट

नागपूर : विदर्भात दोन दिवसात १७९ कोरोनारुग्णांचा मृत्यू

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1995 नव्या रुग्णांसह आतापर्यंत दीड लाख बाधीत; केडीएमसी परिसरात सर्वाधिक 

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात ४८ तासात १७ मृत्यू ; ३५४ नव्याने पॉझिटिव्ह

नांदेड : प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे; नियमांची पायमल्ली करीत लालपरी सुसाट

गडचिरोली : गडचिरोलीत विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई

ठाणे : बसच्या गर्दीत कोरोना होत नाही का? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल