शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : गेल्या महिन्याभरात ब्रिटनहून आलेल्यांनी चाचणी करा, पालिकेचे आवाहन

मुंबई : कोविड काळातील खर्चाची लेखापरीक्षकामार्फत चौकशी; दीडशे प्रस्ताव दुसऱ्यांदा पाठविले परत 

रायगड : रायगड जिल्ह्यात पाेस्ट काेविड सेंटरचा पत्ताच नाही, रुग्णांची गैरसाेय टाळण्यासाठी केले जातात उपचार

नवी मुंबई : झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात, नियमांचे पालन करण्यात आघाडी

नवी मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लोकांची गर्दी, कोकण भवनमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाकाळात जनतेची २५० कोटींची लूट; रुग्णालये, मेडिकल दुकानांनी कापला खिसा

नाशिक : नाइट कर्फ्यू : पहाटेपर्यंत पोलीस गस्त अन‌् सक्तीची नाकाबंदी

ठाणे : ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट ४२७ रुग्णांची नोंद; तर ९ जणांचा मृत्यू

मुंबई : CoronaVirus News: राज्यात गेल्या 24 तासांत 3913 कोरोनाबाधितांची नोंद; रिकव्हरी रेट 94.51 टक्क्यांवर

मुंबई : कोविड काळातील खर्चाची लेखापरीक्षकामार्फत चौकशी