शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : टास्क फोर्सची पुनर्रचना; अध्यक्षपदी डॉ. रमण गंगाखेडकर; कोण असतील सदस्य?

मुंबई : कोरोनाचे राज्यात ३७, तर मुंबईत १९ नवीन रुग्ण, २ रुग्ण रुग्णलयात दाखल

नागपूर : धरमपेठ येथील ६० वर्षीय रुग्ण कोरोनाबाधित; जीनोम सिक्वेन्सिंग करणार

मुंबई : कोरोनाचा चढता क्रम, मुंबईत आढळले १३ रुग्ण; राज्यभरात २८ जणांना नव्याने बाधा

जळगाव : जेएन-१चा संसर्ग जीवघेणा नाहीच; इम्युनिटी वाढवा, कोरोनामुक्त राहा: डॉ. जसवंत पाटील

राष्ट्रीय : कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू तर केरळमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ

महाराष्ट्र : पुन्हा कोरोनाचा धोका; मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, पुण्यातील घरी क्वारन्टाइन!

मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू; राज्यात ३५, तर मुंबईत १८ नवीन रुग्ण

अमरावती : धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद; नऊ नमुने तपासले

राष्ट्रीय : कोरोना वेगाने वाढतोय, 30 दिवसांत रेकॉर्डब्रेक JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे