शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : चीनमध्ये घरोघरी कोरोना! 1 आठवड्यात 13 हजार मृत्यू, 'हे' 10 संकेत देतात मोठ्या धोक्याचा इशारा

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा विस्फोट! चीनच्या 80 टक्के लोकसंख्येला संसर्ग; नव्या लाटेबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

आरोग्य : Corona Virus : कोरोना पाठ सोडेना... बरं झाल्यावरही 18 महिने मृत्यूचा धोका; रिसर्चमधून धडकी भरवणारा दावा

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक; लस घेतलेल्या लोकांना जास्त धोका, रिसर्चमध्ये दावा

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : चीनमध्ये कोरोना त्सुनामी, दररोज 36 हजार जणांच्या मृत्यूचा अंदाज; श्रीमंत सोडून जाताहेत देश

आरोग्य : Corona Virus : कोरोनाचे थैमान! 35 दिवसांत 60 हजार जणांचा मृत्यू; 'हे' नवं लक्षण अत्यंत घातक; वेळीच व्हा सावध

आंतरराष्ट्रीय : Coronavirus China : चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार, ३५ दिवसांत ६० हजार जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : भीषण! चीनमधील 90 कोटी लोकांना कोरोनाची लागण: 2 महिने असणार लाट; रिसर्चमध्ये पोलखोल

आरोग्य : Corona Virus : कोरोना रिटर्न! लाँग कोविडने वाढवलं टेन्शन, शरीरात दिसतात 'ही' 4 लक्षणं; 'अशी' घ्या काळजी

आंतरराष्ट्रीय : कोरोनाचा प्रकोप! चीनने लपवले मृत्यू पण सॅटेलाइटने केली पोलखोल; दाखवले मृतदेहांचे ढीग